IndiaReal Web Team
“संग्राम घोडेकर” हल्ला प्रकरणी मुख्य सूत्रधार चंद्रशेखर कोऱ्हाळे यांच्या जामीन अर्जावर २५ जानेवारीला सुनावणी
गणेश नाणेकर सह खबऱ्या पवार आणि संशयित हल्लेखोर राठोड यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी... येरवडा कारागृहात रवानगी
नारायणगाव / किरण वाजगे : नारायणगाव येथील जमीन खरेदी...
मावळ तालुक्यातील प्रेक्षणीय स्थळांची संवर्धनासाठी विकास आराखडा बाबत बैठक संपन्न
वडगाव मावळ : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी-आगरी बांधवांचे कुलदैवत असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी गडाचे व परिसरातील ऐतिहासिक लेण्यांचे जतन, संवर्धन करण्यासह...
स्पर्धापरीक्षा बरोबरच, समृद्धीच्या हातात राजकारणाचा खडू
भोर / माणिक पवार : राजकारणात महिला येत नाही याला छेद देत एकवीस वर्षीय उच्चशिक्षित असलेली समृद्धी अंकुश सावंत या शिवसैनिक तरुणीने भोर तालुक्यात...
अकोल्यात भाजपप्रणित अंकलेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा विजय; राष्ट्रवादीला फक्त तीन जागा
भिगवण (वार्ताहर): इंदापूर तालुक्यातील निवडणुकीत अकरा जागांसाठी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणित अंकलेश्वर ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा ८ जागांवर दणदणीत विजय झाला आहे. आता ग्रामपंचायतीवर भाजपचा...
कमळजाई (नीरा) सुळक्यावर नवा मार्ग खुला करत 15 वर्षीय चेलुवी ढोकले हिने केली चढाई
प्रस्तरारोहणात अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या, निखळणारे दगड व माती मिश्रित 130 फूट उंच कामळजाई- नीरा
सुकळ्यावर
वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी स्वतःच्या वेगळ्या मार्गाने चढाई करून...
जेएसपीएम व टीएसएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या २९८४ विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड
पुणे : येथील जेएसपीएम व टीएसएसएम ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या गत शैक्षणिक वर्षातील २९८४ विध्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे अशी...
नसरापूरमध्ये विकास पॅनलचा जोरदार विजय
भोर : नसरापूर ग्रामपंचायत च्या क्रमांक एक व चार प्रभागात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत नसरापूर विकास पॅनलचा निर्विवाद जोरदार विजय झाला आहे, एका ठिकाणी अपक्षाने...
हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यात सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
पुणे: हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार देश व विदेशात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यासाठी सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...
कुलदीप कोंडे यांनी केळवडेचा गड राखला
भोर: शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे यांच्या गावात केळवडे येथे गावातील सर्वाँनी एकत्र येऊन ठरवलेल्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करणारया उमेदवारांचा पराभव झाला असुन...
चुरशीच्या लढतीत टापरेवाडीत कॉंग्रेसचा झेंडा फडकला
भोर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या टापरेवाडी ( ता.भोर ) येथील झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे महेश टापरे यांच्या नेतृत्वाखाली पँनलने चुरशीची लढत देऊन विक्रमी मते घेऊन...